Uttar Pradesh Assembly Elections 2022: उत्तर प्रदेशच्या अल्पसंख्याक मंत्र्यांनी केलं मतदान | Sakal |
उत्तर प्रदेशचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मोहसिन रझा यांनी आज लखनऊ येथे मतदान केले. भाजप उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था भारतात नंबर 1 बनवेल असे सांगितले.
आज उत्तर प्रदेश गुन्हेगारी आणि दहशतवादमुक्त आहे. प्रत्येकाला सुरक्षित वाटते. लोकांना नोकऱ्या मिळत आहेत. आम्ही यूपीची अर्थव्यवस्था क्रमांक 2 बनवली आहे आणि ती क्रमांक 1 देखील बनवू आणि लोक त्यासाठी मतदान करत आहेत. आम्ही सरकार बनवत आहोत
#UttarPradeshAssemblyElection2022 #MinorityAffairsMinister #MohsinRaza #Voting #lakhanaw